संपर्क
सकाळ चित्रकला स्पर्धा - २०२४ मध्ये वैयक्तिक भाग घेण्यासाठी आपण या लिंकवर क्लिक करून
https://www.ticketkhidakee.com/sakalchitrakalaspardha_2024 Register Here या बटनचा वापर करा .
तसेच आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे ग्रुप नोंदणी करण्यासाठी या लिंकचा वापर करून ग्रुप नोंदणी करू शकता.
https://www.ticketkhidakee.com/sakalchitrakalaspardha_2024?bulk
अधिक माहितीसाठी आमच्या कॉल सेंटरशी ९८८१५ ९८८१५ या क्रमांकावर सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळात संपर्क साधा.