Contact

Contact Us

सकाळ चित्रकला स्पर्धा मध्ये भाग घेण्यासाठी आपली शाळेतील चित्रकला शिक्षकांशी संपर्क साधून शाळेमार्फत नावनोंदणी करा. मुख्याध्यापकांची सही असलेली शाळेच्या लेटरहेडवरील मुलांची इयत्तावार एकत्रित यादी आपल्या नजीकच्या ‘सकाळ’ कार्यालयात पाठवा. अधिक माहितीसाठी आमच्या कॉल सेंटर शी ९८८१५९८८१५ या क्रमांकावर सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळात संपर्क साधा.